राळेगणसिद्धी विद्यालयात आपले सहर्ष स्वागत आहे. कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्याने शासनाचा पुढील आदेश येइपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत. सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी ऑनलाईन फॉर्म भरा व आपला प्रवेश आजच निश्चित करा...

मीडिया



शाळेच्या मान्यतेसाठी उपोषण
श्री संत निळोबाराय विद्यालयाला मान्यता मिळावी यासाठी ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण डॉ. अण्णासाहेब हजारे आणि ग्रामस्थांनी अहमदनगर जिल्हा परिषदेसमोरल 21 जून 1980 रोजी एक दिवशीय उपोषण केले. या उपोषणामुळेच या शाळेला मान्यता मिळाली. यासंबंधीची 22 जून 1980 रोजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी...





दिव्य मराठीतील बातमी दिनांक 3 डिसेंबर 2018