राळेगणसिद्धी विद्यालयात आपले सहर्ष स्वागत आहे. कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्याने शासनाचा पुढील आदेश येइपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत. सन 2020-21 या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी ऑनलाईन फॉर्म भरा व आपला प्रवेश आजच निश्चित करा...

11 वी विज्ञान ऑनलाईन प्रवेश नोंदणी...

राळेगणसिद्धी विद्यालयातील 10 वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी तसेच परिसरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी 11 वी कला आणि विज्ञानच्या वर्गात प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे. कृपया खालील लिंकवर क्लिक करून ऑनलाईन फॉर्म भरा आणि आजच आपली नोंदणी करा....


11 वी विज्ञान प्रवेश प्रतीक्षा यादीत आपले नाव पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे... सदर प्रतीक्षायादी ही 18 ऑगस्टपर्यंत अद्ययावत होत राहील. त्यानंतर अंतिम प्रवेश यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
प्रवेशयादी डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...